सातबारा Watch

← कुंजीरवाडी

Ferfar #6731 · कुंजीरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
मयूर मदन शेवाळे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026 लिहुन देणार:- पांडुरंग शंकर जवळकर ,विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्था नियोजित तर्फे प्रवर्तक (खाता क्रमांक 598) यांचे गट क्रमांक 80, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संभाजी विठ्ठल जवळकर , (खाता क्रमांक :-3312 ) गट क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 922 दिनांक 21/08/1995 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली. सदर मिळकत संभाजी विठ्ठल जवळकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विहिरीसाठीच विकत घेतलेली आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.