Ferfar #6758 · कुंजीरवाडी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कुंजीरवाडी, कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे
लिहुन देणार : अमित रमेश धुमाळ रा. कुंजीरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 108,110/111अ क्षेत्र 0.6300 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.