Ferfar #6759 · कुंजीरवाडी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कुंजीरवाडी, कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे
लिहुन देणार : शंकर गुलाब कुंजीर रा. कुंजीरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1079,1080,1081,90 क्षेत्र 1.3700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.