सातबारा Watch

← कुंजीरवाडी

Ferfar #6766 · कुंजीरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1052
Talathi
मयूर मदन शेवाळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 नोदीचा प्रकार:- इतर फेरफार माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- अमित दत्तात्रय घुले-(खाता क्रमांक :- 377) यांचे गट क्रमांक सर्व्हे क्रमांक 1052 वरील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3150 हे.आर. चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे. आर/चौमी हे त्यांनी लिहुन घेणारः-कुंडलिक धोंडिबा दगडे ,खंडु प्रल्हाद शिंदे ,भिमराव हरिबा गायकवाड ,वैशाली गोकुळ ढवन ,अनुराधा राजु देवकुळे ,भैय्या विलास भोसले ,नितीन भास्कर धाकतोडे ,धनराज गोविंद बिराजदार ,आण्णाराव वसंत शिंदे ,विकास बबनराव झेंडे -(खाता क्रमांक :- नवीन खाते) लागवडीयोग्य क्षेत्र 0.1150 हे.आर. चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर. चौमी. यांना दुय्यम निंबधक हवेली 7(वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 8048 दिनांक 27/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 4025000 देउन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.