सातबारा Watch

← कुंजीरवाडी

Ferfar #6770 · कुंजीरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
मयूर मदन शेवाळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कुंजीरवाडी, कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे लिहुन देणार : संध्या अमित धुमाळ रा. कुंजीरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 0.8100 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.