सातबारा Watch

← कुंजीरवाडी

Ferfar #6776 · कुंजीरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
मयूर मदन शेवाळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे लिहुन देणार : सुर्यकांत ज्ञानोबा कुंजीर रा. कुंजीरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 1.6400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.