सातबारा Watch

← नायगाव

Ferfar #3952 · नायगाव

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
महादेव श्रीराम भारती
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 वसुली अधिकारी, डॉ मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या. उरुळी कांचन ता-हवेली,जि-पुणे यांचेकडील, स्थावर मालमत्तेवर संस्थेच्या नावाची नोंद करण्याचा आदेश जा.क्र. १५६/२२/सन २०२६ दिनांक १४/१०/२०२६ प्राप्त झालेवरून मौजे नायगाव ता. हवेली जि. पुणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर ९३ मधील खातेदार श्री. अमोल पांडुरंग खेडेकर यांचे क्षेत्रावर इतर हक्कात रक्कम रुपये २८९७८२५/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.