सातबारा Watch

← उरुळी कांचन

Ferfar #22894 · उरुळी कांचन

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
1162
Talathi
प्रियंका थानसिंग सुंदर्डे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : RTS१५५/एसआर/169/2026 आदेश दिनांक : 06/10/2026 मा. तहसिलदारसो अपर लोणी काळभोर यांचेकडील क्रमांक RTS१५५/एसआर/169/2026 दिनांक ०६/१०/२०२६ रोजीच्या आदेशान्वये मौजे - उरुळी कांचन येथील गट नंबर ११६२ या मिळकतीमध्ये दुय्यम निबंधक हवेली २७ यांचेकडील दस्त क्रमांक ६३८८/२०२५ दिनांक २९/०३/२०२५ अन्वये फेरफार क्रमांक २१६१० चा योग्य अंमल दिला असे. आदेशावरून नोंद करून आदेश फायालीस दाखल असे.