Ferfar #22896 · उरुळी कांचन
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 867/क
- Talathi
- प्रियंका थानसिंग सुंदर्डे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : अस्मिता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पसंस्था मर्यादित, उरुळी कांचन,तालुका-हवेली,जिल्हा-पुणे
लिहुन देणार : मांगीलाल पुनाजी सोलंकी रा. उरुळी कांचन यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 867/क क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मांगीलाल पुनाजी सोलंकी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १८७/२०२६ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.