Ferfar #22916 · उरुळी कांचन
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1004
- Talathi
- प्रियंका थानसिंग सुंदर्डे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड शाखा मोरवाडी, पिंपरी चिंचवड पुणे तर्फे अधिकृत अधिकारी स्वाक्षरी करिता प्रशांत सतीश गायकवाड
गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र रघुनाथ कोलते रा. उरुळी कांचन यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 30082-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1004 क्षेत्र 0.0116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र रघुनाथ कोलते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जदार - अश्विनी मच्छिंद्र कोलते (खाता क्रमांक :- 7348) ,