सातबारा Watch

← उरुळी कांचन

Ferfar #22932 · उरुळी कांचन

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
497
Talathi
प्रियंका थानसिंग सुंदर्डे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 खातेदार :- 1) उत्तम दशरथ कांचन 2) नलिनी उत्तम कांचन यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर डॉ.मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,उरुळी कांचन यांचेकडून दिनांक 08/12/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ९९४/२४-२५ दिनांक 31/03/2025 रोजीचे पत्र व मा. सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ६ यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त 8445 दिनांक 04/04/2025 रोजीचा दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.