सातबारा Watch

← सोरतापवाडी

Ferfar #7760 · सोरतापवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
574/1ब
Talathi
महादेव श्रीराम भारती
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्नाटका बँक लिमिटेड.शाखा लोणी काळभोर गहाणखत लिहुन देणार : शांताराम बाबुराव काळजे रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29201-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 574/1ब क्षेत्र 0.3833 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम बाबुराव काळजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार-रेवा एंटरप्रायझेज तर्फे प्रो.प्रा.आशितोष शांताराम काळजे (खाता क्रमांक :- 11220) ,