Ferfar #7765 · सोरतापवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 369
- Talathi
- महादेव श्रीराम भारती
- First seen
- 4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
गहाणखत लिहुन देणार : बिभीषण साहेबराव लोणकर रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29509-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369 क्षेत्र 0.8575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिभीषण साहेबराव लोणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार आदेश बिभिषण लोणकर (खाता क्रमांक :- 538) ,