सातबारा Watch

← सोरतापवाडी

Ferfar #7768 · सोरतापवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
383/1
Talathi
महादेव श्रीराम भारती
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मुख्य कार्यालय, उरुळी कांचन, तालुका हवेली, जि. पुणे, शाखा मार्केटयार्ड, जिल्हा पुणे, यांचे तर्फे प्रतिनिधी श्री.रीतेश बिभिषण सौंदाळे गहाणखत लिहुन देणार : मिनाक्षी वाल्मीक मेमाणे रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 31158-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 383/1 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिनाक्षी वाल्मीक मेमाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार श्री.वाल्मिक दामोदर मेमाणे (खाता क्रमांक :- 940) , कर्जदार श्री.प्रतिक वाल्मिक मेमाणे (खाता क्रमांक :- 940) ,