Ferfar #12353 · आळंदी म्हातोबाची
हवेली, पुणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1101
- Talathi
- शिवाजी दामोधरराव देशमुख
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजुस दाखल केलेल्या ग नं. 1101 च्या जमीनीचे खातेदार शामराव बाबुराव टकले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शामराव बाबु टकले ऐवजी शामराव बाबुराव टकले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज अपर तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा. अपर तहसिलदार सो लोणी काळभोर यांचेकडील आदेश क्र. RTS-155/एस आर/91/2026 दि.07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No.MAHBIL/2012/48006 Reg.No. PCE/068/2013/15 दि.14/08/2025 ते दि. 20/08/2025 रोजीच्या राजपत्रातील ( P-2550926 ) पाहता शामराव बाबु टकले ऐवजी शामराव बाबुराव टकले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.