सातबारा Watch

← तरडे

Ferfar #5219 · तरडे

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
विनायक संजय शिंदे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. राजेंद्र गुणवंत गायकवाड गहाणखत लिहुन देणार : नामदेव महादु गडधे रा. तरडे यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29589-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299 क्षेत्र 1.3350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव महादु गडधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार संगीता नामदेव गडदे (खाता क्रमांक :- 594) ,