सातबारा Watch

← तरडे

Ferfar #5234 · तरडे

हवेली, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
33, 35, 41, 76, 84
Talathi
विनायक संजय शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : ज्योतिबा विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या, तरडे लिहुन देणार : गणेश गंगाराम बनकर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 33,35,41,76,84 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. पी.डी.ई कडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार नोंद केली असे.