सातबारा Watch

← वळती

Ferfar #3525 · वळती

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
आनंद काळबा ढगे
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : फिनोव्हा कॅपिटल प्रा. लि. गहाणखत लिहुन देणार : निखील बाळासो कुंजीर रा. वळती यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30459-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील बाळासो कुंजीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार अनिता बाळासो कुंजीर (खाता क्रमांक :- 1394) ,