सातबारा Watch

← वळती

Ferfar #3531 · वळती

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120, 75, 81
Talathi
आनंद काळबा ढगे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. तन्मय रामदास घुले गहाणखत लिहुन देणार : दिग्विजय संजय कुंजीर ,संजय महादेव कुंजीर रा. वळती यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 31122-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120, 75, 81 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिग्विजय संजय कुंजीर ,संजय महादेव कुंजीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मंदा (विमल) सोपान कुंजीर (खाता क्रमांक :- 922) ,