सातबारा Watch

← वळती

Ferfar #3532 · वळती

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
आनंद काळबा ढगे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रोटियम फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : योगेश भगवान कुंजीर रा. वळती यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 31234-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश भगवान कुंजीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अर्चना योगेश कुंजीर (खाता क्रमांक :- ) ,