Ferfar #20797 · धायरी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
1) लिहुन देणार:-
1) भरत एकनाथ चौधरी, कुसुम भरत चौधरी, प्रशांत भरत चौधरी, अनिता प्रशांत चौधरी, ज्योती राहुल लोणकर ( लग्नापूर्वीचे नाव ज्योती भरत चौधरी ), निलम निलेश कुडले ( लग्नापूर्वीचे नाव निलम भरत चौधरी ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 47/8अ , नवीन सर्व्हे क्रमांक 25/8अ, यामधील लिहुन देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0171 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
2) भरत एकनाथ चौधरी, कुसुम भरत चौधरी, प्रशांत भरत चौधरी, अनिता प्रशांत चौधरी, ज्योती राहुल लोणकर ( लग्नापूर्वीचे नाव ज्योती भरत चौधरी ), निलम निलेश कुडले ( लग्नापूर्वीचे नाव निलम भरत चौधरी ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 47/8ब , नवीन सर्व्हे क्रमांक 25/8ब, यामधील लिहुन देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
जिंदल मित्तल गृहनिर्माण प्रा. लि. तर्फे डायरेक्टर श्री. नरेश रामचंद्र मित्तल व श्री. अशोक रामचंद्र मित्तल
जुना सर्व्हे क्रमांक 47/8अ , नवीन सर्व्हे क्रमांक 25/8अ क्षेत्र 0.0171 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व
जुना सर्व्हे क्रमांक 47/8ब , नवीन सर्व्हे क्रमांक 25/8ब क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19278 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00 घेऊन खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज व दस्त फायलीस दाखल असे.
2) लिहुन देणार:-
1) मुरलीधर सोपान चौधरी, मखनबाई दत्तात्रय चौधरी, अजय दत्तात्रय चौधरी, संतोष दत्तात्रय चौधरी, निलेश दत्तात्रय चौधरी, सुरेखा किशोर चौधरी, शंकर चिंतामणी शिंदे, प्रसाद शंकर शिंदे, विद्या ज्ञानेश्वर लायगुडे ( लग्नापूर्वीचे नाव रेखा मुरलीधर चौधरी ), सारिका सचिन खाराडे ( लग्नापूर्वीचे नाव सारिका मुरलीधर चौधरी ),अनिता अजय चौधरी, स्वाती संतोष चौधरी व प्रतिक्षा निलेश चौधरी यांचे जुना सर्व्हे क्रमांक 47/8अ , नवीन सर्व्हे क्रमांक 25/8अ, यामधील लिहुन देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
2) मुरलीधर सोपान चौधरी, मखनबाई दत्तात्रय चौधरी, अजय दत्तात्रय चौधरी, संतोष दत्तात्रय चौधरी, निलेश दत्तात्रय चौधरी, सुरेखा किशोर चौधरी, शंकर चिंतामणी शिंदे, प्रसाद शंकर शिंदे, विद्या ज्ञानेश्वर लायगुडे ( लग्नापूर्वीचे नाव रेखा मुरलीधर चौधरी ), सारिका सचिन खाराडे ( लग्नापूर्वीचे नाव सारिका मुरलीधर चौधरी ),अनिता अजय चौधरी, स्वाती संतोष चौधरी व प्रतिक्षा निलेश चौधरी यांचे जुना सर्व्हे क्रमांक 47/8ब , नवीन सर्व्हे क्रमांक 25/8ब, यामधील लिहुन देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0712 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
जिंदल मित्तल गृहनिर्माण प्रा. लि. तर्फे डायरेक्टर श्री. नरेश रामचंद्र मित्तल व श्री. अशोक रामचंद्र मित्तल
जुना सर्व्हे क्रमांक 47/8अ , नवीन सर्व्हे क्रमांक 25/8अ क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व
जुना सर्व्हे क्रमांक 47/8ब , नवीन सर्व्हे क्रमांक 25/8ब क्षेत्र 0.0712 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18919 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25170344.00 घेऊन खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज व दस्त फायलीस दाखल असे.