Ferfar #22953 · कोथरुड
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/17/2अ
- Talathi
- रामकृष्ण तुळशीराम कारंडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : धिरज नंदकिशोर सिंग ,सुरज नंदकिशोर सिंग रा. कोथरुड यांनी दुय्यम निबंधक हवेली 9 (कात्रज) यांचेकडील दस्त क्रमांक 26126-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5098294.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/17/2अ क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धिरज नंदकिशोर सिंग ,सुरज नंदकिशोर सिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5098294.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुमन धिरज सिंग (खाता क्रमांक :- 4782) ,