Ferfar #25399 · वारजे
हवेली, पुणे · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-10-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/2
- Talathi
- सुशिला शंकर गायकवाड
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 09-09-2026
फेरफाराचा दिनांक:- 11-09-2026सुजाता लक्ष्मण खाडे यांनी अर्ज दिला की,सर्वे नंबर 106/2 वरील खातेदार कै.कमलाबाई शहाजी घुगे हे दिनांक 24/05/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे
1)सुजाता लक्ष्मण खाडे
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत मा.सहदुय्यम निबंधक तुळजापूर यांचे कडील नोंदणीकृत मृत्युपत्र क्र.3901 दिनांक 26/06/2025 अन्वये सर्वे नंबर 106/2 क्षेत्र 0.1000 हे. आर.चौ.मी.
1)सुजाता लक्ष्मण खाडे
यांना लिहुन दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, सूची क्र 3 , मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.