सातबारा Watch

← वारजे

Ferfar #25414 · वारजे

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-10 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
45/1अ/1ब/1
Talathi
सुशिला शंकर गायकवाड
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : भिमराव संभाजी शिंदे रा. वारजे यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 22094-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1अ/1ब/1 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव संभाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.