सातबारा Watch

← किरकटवाडी

Ferfar #3289 · किरकटवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
संजय बळीराम केंद्रे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे गहाणखत लिहुन देणार : सरस्वती भरत हगवणे रा. किरकटवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 23394-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 377 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरस्वती भरत हगवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.