सातबारा Watch

← बाणेर

Ferfar #25658 · बाणेर

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
सचिन देवाप्पा काळेल
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा.उच्च न्यायालय रिट याचिका क्र.6160/2021 दिनांक 10/04/2024, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. टिपीएस-1823/1027/प्र.क्र./27/2024/नवि-13 दिनांक 20/08/2024,मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (महसुल शाखा) यांचे कडील पत्र क्र. पमह/कावि/E2966437/2006 दिनांक 10/07/2026 व मा.तहसिलदार कार्यालय हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील पत्र क्र.हनो/कावि/2410/2026 दिनांक 07/10/2026 अन्वये मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.नं. 104/1/105/3/पीएमटी आरक्षण वाडी विभाजन फेरफार क्र. 25620 नुसार नवीन स.नं. 69/1/105/3/पीएमटी आरक्षण मधील पीएमटी आरक्षण कमी करण्याचा आदेश झाल्याने 7/12 वरील पीएमटी आरक्षण कमी केला असे. मा.उच्च न्यायालय रिट याचिका, नगर विकास विभाग शासन निर्णय, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (महसुल शाखा) यांचे कडील पत्र, मा.तहसिलदार कार्यालय हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील पत्रावरून नोंद केली असे. कागदपत्रे फाईलीस दाखल असे. 69/1/105/3/पीएमटी आरक्षण