Ferfar #25673 · बाणेर
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2/1
- Talathi
- सचिन देवाप्पा काळेल
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
रामभाऊ हरी ताम्हाणे रा. (खाता क्रमांक5244) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 75/2/1 वाडी विभाजन फेरफार क्र. 25620 नुसार नवीन स.नं.99/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नितीन तुकाराम खैरे ,मे. आर्यन निसर्ग प्रापर्टीज नोंदणीकृत भागीदारी संस्था तर्फे भागीदार - - -, (खाता क्रमांक :-12193)गट/सर्व्हे क्रमांक 75/2/1 वाडी विभाजन फेरफार क्र. 25620 नुसार नवीन स.नं.99/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 13 (एरंडवणा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 20811 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.