सातबारा Watch

← वडगाव शेरी

Ferfar #25482 · वडगाव शेरी

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
22/9/4
Talathi
शुभांगी रामदास साकोरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 खातेदार:केतन विजयलाल दुगड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि विश्वेश्वर सहकारी बॅंक ली यांचेकडून दिनांक 07/06/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक व्हीएसबी/०१/वसुली/सहा.सव्य/पत्र-४८०/२०२५-२६ दिनांक 18/02/2026 व सह दु. नि. हवेली 2 यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र. 5769/2026 दिनांक 18/02/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.