Ferfar #25495 · वडगाव शेरी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार कॅटॅलीस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकार लक्ष्मीकांत व्यंकटेश डांगे
गहाणखत लिहुन देणार : एन . व्ही. प्रोजेक्टस प्रा .लि. रा. वडगाव शेरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 15 (दिघी) यांचेकडील दस्त क्रमांक 26521-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8100000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/3अ, 30/3ब, 31/1 क्षेत्र 2.8901 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एन . व्ही. प्रोजेक्टस प्रा .लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8100000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
श्री. चिराग घोष (खाता क्रमांक :- 0) ,