Ferfar #25503 · वडगाव शेरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/4/4
- Talathi
- शुभांगी रामदास साकोरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : दत्ता अर्जुन सोनवणे ,सचिन अर्जुन सोनवणे रा. वडगाव शेरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 29797-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2572349.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/4/4 क्षेत्र 0.0079 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता अर्जुन सोनवणे ,सचिन अर्जुन सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2572349.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
निकिता दत्ता सोनवणे (खाता क्रमांक :- 10567) ,