सातबारा Watch

← वडगाव शेरी

Ferfar #25510 · वडगाव शेरी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
42/2/1
Talathi
शुभांगी रामदास साकोरे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : सुनिल दगडु भोसले रा. वडगाव शेरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 30688-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 830000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/2/1 क्षेत्र 0.0164 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल दगडु भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 830000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार - अभिषेक सुनिल भोसले (खाता क्रमांक :- 5294) ,