Ferfar #25518 · वडगाव शेरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3अ/3
- Talathi
- शुभांगी रामदास साकोरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिरो फिनकॉर्प लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी श्री. भूपेंद्र सलोत्रा
गहाणखत लिहुन देणार : मोहन विठ्ठल गलांडे रा. वडगाव शेरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 30407-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 47164000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/3अ/3 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन विठ्ठल गलांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 47164000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.