सातबारा Watch

← वडगाव शेरी

Ferfar #25531 · वडगाव शेरी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/1/1
Talathi
शुभांगी रामदास साकोरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026 लिहुन देणार:- रामचंद्र नामा गलांडे यांच्या तर्फे कु. मु. एकनाथ दौलत गलांडे ,दौलत रामचंद्र गलांडे यांच्या तर्फे कु. मु. एकनाथ दौलत गलांडे ,परशुराम रामचंद्र गंलाडे (खाता क्रमांक2486) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4990 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निलीपरमबील सुब्रम्हण्यम , (खाता क्रमांक :-15744)गट/सर्व्हे क्रमांक 40/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 2 (कसबा पेठ) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6286 दिनांक 24/06/1985 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सबब अर्ज, प्रतिज्ञापत्र, दस्ताची प्रत फायलीस दाखल असे.