Ferfar #15181 · सांगवी हवेली
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : ह नों/257/एस आर/01/2026
आदेश दिनांक : 09/09/2026
मा. अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड यांचे आदेश क्र. ह नों/257/एस आर/01/2026 दिनांक 11/08/2026 व सदर दुरुस्ती आदेश ह नों/257/एस आर/01/2026 दिनांक 09/09/2026 आलेवरुन मौजे सांगवी हवेली यथिल स. न. 75/1/2/1, 5/9/1अ, 2/10 मधे यापुर्वी फ़ेरफ़ार क्र. 14662 पुर्नवलोकनात घेतला असता वरील आदेशाप्रमाणे मनोहर जयवंतराव शितोळे व विमल दत्तात्रय भापकर यांच्या खात्यामध्ये हरिष जनार्दन शितोळे, शिरीष जनार्दन शितोळे, शालन जनार्दन शितोळे, योगेश रघुनाथ शितोळे, बाबासाहेब जयवंतराव शितोळे, आबासाहेब शितोळे, मोहन जयवंतराव शितोळे यांची बाजुस दाखल स. नं. मध्ये नावे दाखल केली असे. आदेशावरुन नोंद करुन आदेश फ़ायलिस दाखल.