सातबारा Watch

← सांगवी हवेली

Ferfar #15185 · सांगवी हवेली

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
6/2क/16
Talathi
किशोर विष्णू शेलार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता विनायक विठ्ठलराव तळंकर गहाणखत लिहुन देणार : संजय तुकाराम खरात रा. सांगवी हवेली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 28025-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/2क/16 क्षेत्र 0.0053 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय तुकाराम खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. टिपटॉप हाऊसकीपिंग अँड लेबर सोल्युशन तर्फे प्रो प्रा श्री. प्रतीक संजय खरात (खाता क्रमांक :- ) ,