Ferfar #15186 · सांगवी हवेली
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1ब/52
- Talathi
- किशोर विष्णू शेलार
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026मा. अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड यांच्या कडिल आदेश क्र. हनो/155/एसआर/89/2026 दि.28/8/2026 आले वरुन मौजे सांगवी येथील स. न. 72/1ब/52 मिळकती मध्ये नावात बदल करणेकामी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार् ते बुधवार मे 26 ते जुन 1, 2016/जेष्ठ 5-11 शके 1938(p-164591) नुसार जुने नाव ढवळा रावजी ग़भाले ऐवजी धवलकुमार रावजी गभाले असे नावात दुरुस्ती करण्याचा आदेश झाला असे आदेशा प्रमाणे नोंद करुन आदेश फाईलिस दाखल.