Ferfar #10940 · नऱ्हे
हवेली, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/2/1
- Talathi
- BHIMRAO SHESHERAO SHINDE
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
कन्व्हेन्स डीड
कन्व्हेन्स डीड लिहुन देणार -
मे भुमकर प्रमोटर्स अॅन्ड बिल्डर्स तर्फे अधिकृत अनंता केशव भुमकर ,प्रदिप अनंता भुमकर ,शुभम सत्यवान भुमकर ,सत्यवान केशव भुमकर ,सागर सत्यवान भुमकर ,सुधीर अनंता भुमकर यांच्यावतीने सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर यांचे वतीने प्राधिकृत अधिकारी संजय राऊत. यांचे
जुना सर्व्हे क्रमांक 34/1/2/1 नवीन सर्व्हे क्रमांक 6/1/2/1 ( नऱ्हे 1 ) क्षेत्र 0.1475 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
कन्व्हेन्स डीड लिहुन घेणार -
दिपराज आंगण ए बी विंग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित तर्फे अध्यक्ष कल्पेश ब्रजलाल जाधवानी व सचिव दिनेश लक्ष्मण जाधव
जुना सर्व्हे क्रमांक 34/1/2/1 नवीन सर्व्हे क्रमांक 6/1/2/1 ( नऱ्हे 1 ) क्षेत्र 0.1475 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 2 जिल्हा पुणे यांचेकडील कन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 10795/2026 दिनांक 31/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 घेऊन दिली. सबब कन्व्हेन्स डीड लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. नोंदणीकृत दस्त फ़ायलीस दाखल असे.