Ferfar #10938 · नऱ्हे २
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2
- Talathi
- BHIMRAO SHESHERAO SHINDE
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026
लिहुन देणार :-
नंदुशेठ बंडोजी चव्हाण यांनी मौजे नऱ्हे येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) पैकी त्यांचेमालकीच्या असलेले क्षेत्रापैकी खालीलप्रमाणे क्षेत्र खरेदी दिली असे.
लिहुन घेणार:-
1) रामलिंग नागनाथ गिलबीले यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 12 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 1283/2013 दि. 07/02/2013 रोजी र. रु. 180000/- देऊन खरेदी केली असे.
2) परशराम मनोहर पाटील, सुनिल मनोहर पाटील यांनी क्षेत्र 00 हे 01 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 5375/2015 दि. 04/09/2015 रोजी र. रु. 260000/- देऊन खरेदी केली असे.
3) देवेंद्र विजय सकपाळ यांनी क्षेत्र 00 हे 08 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 6604/2012 दि. 24/08/2012 रोजी र. रु. 1220000/- देऊन खरेदी केली असे.
4) विठ्ठल शंकर गुरव यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 481/2016 दि. 19/01/2016 रोजी र. रु. 260000/- देऊन खरेदी केली असे.
5) गणपती सहदेव पाटील यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2252/2015 दि. 10/04/2015 रोजी र. रु. 260000/- देऊन खरेदी केली असे.
6) चंद्रकांत अंबऋषी पवार यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 981/2015 दि. 10/02/2015 रोजी र. रु. 260000/- देऊन खरेदी केली असे.
7) संतोष दिवाकर गाणार, आयशा मोहम्मद सागीर यांनी क्षेत्र 00 हे 02 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 1763/2015 दि. 17/03/2015 रोजी र. रु. 5200000/- देऊन खरेदी केली असे.
8) पद्माबाई मोहनराव आहेर यांनी क्षेत्र 00 हे 02 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2540/2015 दि. 23/04/2015 रोजी र. रु. 5200000/- देऊन खरेदी केली असे.
9) पंकज धनाजी ढोले यांनी क्षेत्र 00 हे 02 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 979/2015 दि. 10/02/2015 रोजी र. रु. 5200000/- देऊन खरेदी केली असे.
10) फुलचंद चंद्रसेन इंगोले यांनी क्षेत्र 00 हे 02 आर (म्हणजेच 2152 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2730/2014 दि. 30/04/2014 रोजी र. रु. 396000/- देऊन खरेदी केली असे. कागदपत्रे दपतरी दाखल असे.
लिहुन देणार :-
वंदना सुभाष नवले यांनी मौजे नऱ्हे येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) पैकी त्यांचेमालकीच्या असलेले क्षेत्रापैकी खालीलप्रमाणे क्षेत्र खरेदी दिली असे.
लिहुन घेणार:-
1) सुनिल जयवंत पाटील यांनी क्षेत्र 00 हे 1.50 आर (म्हणजेच 1614 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 407/2017 दि. 19/01/2017 रोजी र. रु. 600000/- देऊन खरेदी केली असे.
2) नारायण चंद्रकांत कोळेकर यांनी क्षेत्र 00 हे 1.50 आर (म्हणजेच 1614 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 408/2017 दि. 19/01/2017 रोजी र. रु. 600000/- देऊन खरेदी केली असे.कागदपत्रे दपतरी दाखल असे.
लिहुन देणार:-
रईसा सत्तार पठाण यांचे मौजे नऱ्हे येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामलिंग नागनाथ गिलबिले यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8785 दिनांक 22/12/2016 प्रमाणे रक्कम रुपये 285000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार:-
नेताजी विठ्ठल पवार यांचे मौजे नऱ्हे येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपक नामदेव पाटील व महादेव नामदेव पाटील यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7817 दिनांक 28/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 281000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार:-
सतिश भिमराव मुंडे यांचे मौजे नऱ्हे येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदीप नारायण मिसाळ व मोनिका संदीप मिसाळ यांना दुय्यम निंबधक हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4137 दिनांक 02/07/2015 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार:-
जालिंदर भुजंगराव खेडेकर व बाळासाहेब रामभाऊ गर्कळ यांचे मौजे नऱ्हे येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोनिका संदिप मिसाळ यांना दुय्यम निंबधक हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2947 दिनांक 02/07/2015 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.