सातबारा Watch

← नऱ्हे २

Ferfar #10949 · नऱ्हे २

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/1/2
Talathi
BHIMRAO SHESHERAO SHINDE
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- अंगद यशवंतराव मरपळे (खाता क्रमांक 3125) यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे क्रमांक 12/1/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/1/2) मधील त्यांचे अविभक्त हिस्स्याचे संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नामदेव पांडुरंग तुपडे , (खाता क्रमांक :-5183) यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 25737 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.