सातबारा Watch

← नऱ्हे २

Ferfar #10950 · नऱ्हे २

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/1/2
Talathi
BHIMRAO SHESHERAO SHINDE
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- आबा बाबुराव गाढवे ,वैशाली आबा गाढवे यांच्या तर्फे कु.मु. म्हणुन पांडुरंग वसुदेव डोलारे ,प्रकाश श्रीपती गडेकर (खाता क्रमांक3324) यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे क्रमांक 12/1/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/1/2) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पांडुरंग वसुदेव डोलारे ,प्रकाश श्रीपती गडेकर (खाता क्रमांक :-5185 यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21180 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.