Ferfar #10951 · नऱ्हे २
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- BHIMRAO SHESHERAO SHINDE
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
दिपा विनायक आठवले ,निलम सतिश सप्रे ,पल्लवी राजगोपाळ कट्टी ,राजगोपाळ शेषो कट्टी ,रामदास आर संपत ,शंकर दत्तात्रय सप्रे ,सचिनकुमार प्रकाशकुमार चोरडिया ,सुरेखा प्रकाशकुमार चोरडिया यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे. सेविधा प्रोजेक्ट्स तर्फे भागीदार नितीन कृष्णाजी देशपांडे यांचे तर्फे कु.मु. नितीन अशोक खेरटकर (खाता क्रमांक 4873) यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे क्रमांक 28/16/17/अंतर्गत रस्ता (यासी जुना सर्व्हे क्रं 32/16/17/अंतर्गत रस्ता) मधील बिगरशेती क्षेत्र 1.6647 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6647 आर.चौ.मी व सर्व्हे क्रमांक 28/16/17/ओपनस्पेस (यासी जुना सर्व्हे क्रं 32/16/17/ओपनस्पेस) मधील बिगरशेती क्षेत्र 4.4628 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.4628 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : सुविधा आंगण सहकारी गृहरचना संस्था मर्यादित तर्फे चेअरमन उध्दव उत्तम शिंदे व सेक्रेटरी संकेत विनायक कुलकर्णी (खाता क्रमांक :-5186) यांना दुय्यम निंबधक हवेली 16 (धायरी) जिल्हा पुणे यांचेकडील कन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 22618 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन हस्तांतरण केले असे. सबब हस्तांतरण घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
28/16/17/अंतर्गत रस्ता,28/16/17/ओपनस्पेस