Ferfar #10952 · नऱ्हे २
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/16/17/प्लॉट
- Talathi
- BHIMRAO SHESHERAO SHINDE
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
दिपा विनायक आठवले ,निलम सतिश सप्रे ,पल्लवी राजगोपाळ कट्टी ,राजगोपाळ शेषो कट्टी ,रामदास आर संपत ,शंकर दत्तात्रय सप्रे ,सचिनकुमार प्रकाशकुमार चोरडिया ,सुरेखा प्रकाशकुमार चोरडिया यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे. सेविधा प्रोजेक्ट्स तर्फे भागीदार नितीन कृष्णाजी देशपांडे (खाता क्रमांक 4873) यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे क्रमांक 28/16/17/प्लॉट (यासी जुना सर्व्हे क्रं 32/16/17/प्लॉट) मधील बिगरशेती क्षेत्र 31.8516 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 31.8516 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुविधा आंगण सहकारी गृहरचना संस्था मर्यादित तर्फे चेअरमन सोमेश्वर शिवशंकर भुईभार व सेक्रेटरी सिध्धेश प्रफुल्ल प्रभु (खाता क्रमांक 5186) यांना दुय्यम निंबधक हवेली 21 जिल्हा पुणे यांचेकडील कन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 2766 दिनांक 17/05/2014 तसेच दुय्यम निंबधक हवेली 16 जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 22619 दिनांक 20/08/2026 अन्वये रक्कम रुपये 0/- घेऊन हस्तांतरण केले असे. सबब हस्तांतरण घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.