सातबारा Watch

← नऱ्हे २

Ferfar #10953 · नऱ्हे २

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/2
Talathi
BHIMRAO SHESHERAO SHINDE
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार :- नंदुशेठ बंडोजी चव्हाण यांनी मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) पैकी त्यांचेमालकीच्या असलेले क्षेत्रापैकी खालीलप्रमाणे क्षेत्र खरेदी दिली असे. लिहुन घेणार:- 1) परमेश्वर माधवराव आलुरे यांनी क्षेत्र 00 हे 1.25 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 913/2015 दि. 07/02/2015 रोजी र. रु. 325000/- देऊन खरेदी केली असे. 2) कृष्णा त्रिंबक डोंगरे व शिवाजी भारत डोंगरे यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 6481/2014 दि. 17/10/2014 रोजी र. रु. 200000/- देऊन खरेदी केली असे. 3) आनंद दिगंबर माने यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 912/2015 दि. 07/02/2015 रोजी र. रु. 260000/- देऊन व चुक दुरूस्ती दस्त क्रं 221/2018 दिनांक 05/01/2018 अन्वये खरेदी केली असे. 4) सारिका गोपाळ कागदे यांनी क्षेत्र 00 हे 02 आर (म्हणजेच 2152 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2734/2017 दि. 30/03/2017 रोजी र. रु. 600000/- देऊन खरेदी केली असे. 5) महेश पुंडलिक बिरादार व गणेश पुंडलिक बिरादार यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 7107/2015 दि. 02/12/2015 रोजी र. रु. 260000/- देऊन खरेदी केली असे. 6) शरद नारायण गोंजारी यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 6164/2015 दि. 15/10/2015 रोजी र. रु. 260000/- देऊन खरेदी केली असे. 7) आसलम बाबू मुल्ला व शबाना आसलम मुल्ला यांनी क्षेत्र 00 हे 01 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 09 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 3913/2015 दि. 20/06/2015 रोजी र. रु. 260000/- देऊन खरेदी केली असे. 8) चिमणाप्पा बळीराम पाटील यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 6590/2015 दि. 03/11/2015 रोजी र. रु. 260000/- देऊन खरेदी केली असे. 9) नवनाथ बिभीषण भोसले यांनी क्षेत्र 00 हे 0.75 (म्हणजेच 75 चौ.मीटर) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 914/2015 दि. 07/02/2015 रोजी र. रु. 195000/- देऊन खरेदी केली असे. 10) प्रविण कल्लापा मुतकेकर यांनी क्षेत्र 00 हे 1.36 (म्हणजेच 1463.36 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2446/2017 दि. 23/03/2017 रोजी र. रु. 408000/- देऊन खरेदी केली असे. लिहुन देणार :- सुरेखा सुधाकर जाधवर यांच्या तर्फे वि.नों.कु.मु. म्हणुन माधवराव उध्दवराव जाधवर यांनी मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) पैकी त्यांचेमालकीच्या असलेले क्षेत्रापैकी खालीलप्रमाणे क्षेत्र खरेदी दिली असे. लिहुन घेणार:- 1) नवनाथ दत्तात्रय भुजबळ व वैशाली नवनाथ भुजबळ यांनी क्षेत्र 00 हे 04 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2129/2012 दि. 20/03/2012 रोजी र. रु. 576000/- देऊन खरेदी केली असे. 2) गणेश विलास गायकवाड यांनी क्षेत्र 00 हे 01 आर हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 3876/2012 दि. 18/05/2012 रोजी र. रु. 144000/- देऊन खरेदी केली असे. 3) धनाजी शंकर चव्हाण यांनी क्षेत्र 00 हे 0.50 आर (म्हणजेच 538 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 10164/2018 दि. 19/07/2018 रोजी र. रु. 150000/- देऊन खरेदी केली असे. 4) अजयकुमार अरुण दास यांनी क्षेत्र 00 हे 02 आर (म्हणजेच 2152 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 1582/2012 दि. 29/02/2012 रोजी र. रु. 288000/- देऊन खरेदी केली असे. 5) ज्योतीराम तुकाराम ढवळे व आश्विनी भास्कर खाडे (पाटील) यांनी क्षेत्र 00 हे 02 आर (म्हणजेच 2152 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2034/2012 दि. 15/02/2012 रोजी र. रु. 288000/- देऊन खरेदी केली असे. लिहुन देणार:- पोपट मोहन शेळके यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) ) पैकी त्यांचेमालकीच्या असलेले क्षेत्रापैकी खालीलप्रमाणे क्षेत्र खरेदी दिली असे. लिहुन घेणार :- 1)विनायक एकनाथ कुलकर्णी व विजय एकनाथ कुलकर्णी यांनी क्षेत्र 00 हे 02 आर हि जमीन मिळकत दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6858 दिनांक 10/11/2014 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2)मारूती तुकाराम हुलसरे यांनी क्षेत्र 00 हे 02 आर हि जमीन मिळकत दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4303 दिनांक 30/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 592000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 3)उदयभान सुर्यभान पाटील यांनी क्षेत्र 00 हे 02 आर हि जमीन मिळकत दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4302 दिनांक 30/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 592000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार:- अजयकुमार अरुण दास यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी (म्हणजेच 2152 चौ.फुट) हे त्यांनी लिहुन घेणार : दिपक मधुकर निकम व मृणालिनी दिपक निकम यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 183 दिनांक 04/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार:- ज्योतीराम तुकाराम ढवळे यासी मान्यता देणार आश्विनी भास्कर खाडे(पाटील) व पोपट मोहन शेळके यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी (म्हणजेच 1076 चौ.फुट) हे त्यांनी लिहुन घेणार : सुनंदा राजाराम जाधव यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5298 दिनांक 26/07/2016 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार:- स्वप्नील सुभाषराव घाडगे यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी (म्हणजेच 2152 चौ.फुट) हे त्यांनी लिहुन घेणार : मंगल भगवान जगताप यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1034 दिनांक 22/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार:- अविनाश धर्मराज भोगील यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जयश्री सहदेव काकडे यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5247 दिनांक 17/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार:- सोपान बंडोजी चव्हाण यांचे मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी (म्हणजेच 2152 चौ.फुट) हे त्यांनी लिहुन घेणार : अनुसया वसंत गवळी व सविता राम भोसले यांना दुय्यम निंबधक हवेली 20 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2733 दिनांक 30/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार:- अस्लम बाबू मुल्ला व शबाना अस्लम मुल्ला यांचे मौजे नऱ्हे येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मुक्ता संजय पाटील यांना दुय्यम निंबधक हवेली 09 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8272/2018 दिनांक 29/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.कागदपत्रे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार :- विनायक एकनाथ कुलकर्णी व विजय एकनाथ कुलकर्णी यांनी मौजे नऱ्हे 2 येथील सर्व्हे नं. 12/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 18/2) पैकी त्यांचेमालकीच्या असलेले क्षेत्रापैकी खालीलप्रमाणे क्षेत्र खरेदी दिली असे. लिहुन घेणार:- 1) नरसिंग बाबुराव काळे यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2784/2018 दि. 05/03/2018 रोजी र. रु. 300000/- देऊन खरेदी केली असे. 2) प्रकाश रामराव जाधव यांनी क्षेत्र 00 हे 01 आर (म्हणजेच 1076 चौ.फुट) हि जमीन मिळकत दु. नि. हवेली क्र. 20 यांचेकडील खरेदीदस्त क्र. 2785/2018 दि. 05/03/2018 रोजी र. रु. 300000/- देऊन खरेदी केली असे.