सातबारा Watch

← कोंढवे धावडे

Ferfar #3417 · कोंढवे धावडे

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
मिलिंद बळीराम अडसुळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- घनश्याम कृष्णा ऊर्फ किसनराव मोरे रा. कोंढवे धावडे(खाता क्रमांक341) गट/सर्व्हे क्रमांक49, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संतोष घनशाम मोरे , (खाता क्रमांक :-1940)गट/सर्व्हे क्रमांक 49 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.हवेली 19 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11845 दिनांक 05/06/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.