Ferfar #30610 · खराडी 1
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1
- Talathi
- गुंजन शांताराम केसरकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - वाघोली तर्फे प्रतिनिधी - प्रवीण लक्ष्मण चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत दिवाकर मोरे रा. खराडी 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 18671-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1 क्षेत्र 0.0123 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत दिवाकर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - छाया प्रशांत मोरे (खाता क्रमांक :- 14186) ,