सातबारा Watch

← खराडी 1

Ferfar #30618 · खराडी 1

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-11-07 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
26/
Talathi
गुंजन शांताराम केसरकर
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहू सहकारी बँक लि. वाघोली शाखा गहाणखत लिहुन देणार : साधना विनायक तोडकर रा. खराडी 1 यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 28666-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/ 1 क्षेत्र 0.0096 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साधना विनायक तोडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 26/ 1