Ferfar #30635 · खराडी 1
हवेली, पुणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/4/40
- Talathi
- गुंजन शांताराम केसरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन देणार:- अलका गणपत मेंगडे (खाता क्रमांक :- 1942 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/4/40
हक्कसोड लिहुन घेणार:- नंदकिशोर बबन घुले , विजय बबन घुले
लिहुन देणार:- सुशीला रामचंद्र माने (खाता क्रमांक :- 1942 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/4/40
हक्कसोड लिहुन घेणार:- नंदकिशोर बबन घुले , विजय बबन घुले यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचे कडील दस्त क्रमांक 19368 दिनांक 17/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.