Ferfar #30640 · खराडी 1
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2ब
- Talathi
- गुंजन शांताराम केसरकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रबोध अर्थ संचय प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर श्री. मोहन चिमणलाल गुजराथी तर्फे क.ज.कु.मु. श्री. पृथ्वीराज मधुसुदन कदम
गहाणखत लिहुन देणार : अरुण जगदीश अगरवाल ,मे अरुणीता लॅंडमार्क एल एल पी तर्फे भागीदार रा. खराडी 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 30794-2026 दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2ब क्षेत्र 0.1704 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण जगदीश अगरवाल ,मे अरुणीता लॅंडमार्क एल एल पी तर्फे भागीदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
निनाजी खर्चे (खाता क्रमांक :- ) ,
संमती देणारे खातेदार :
मेसर्स अरुनिता लँडमार्क एलएलपी तर्फे भागीदार अंकित शामलाल गोयल तर्फे क.ज.कु.मु. तुशांत भिकाजी गवाडे (खाता क्रमांक :- ) ,
मेसर्स अरुनिता लँडमार्क एलएलपी तर्फे अरुण जगदीश अग्रवाल भागीदार तर्फे क.ज.कु.मु म्हणून निनाजी पांडुरंग खर्चे (खाता क्रमांक :- ) ,