Ferfar #30565 · खराडी २
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/1प/4
- Talathi
- गुंजन शांताराम केसरकर
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश क्रमांक : तक्रार /एस आर /55/2026
आदेश दिनांक : 29/09/2026
मा.मंडल अधिकारी खराडी यांचेकडील आदेश क्र. तक्रार /एस आर /55/2026 दि. 29/09/2026 रोजीच्या दिलेल्या निकालपत्रात चर्चीलेल्या कारणास्तव नोंद मंजूर असा आदेश दिला आहे.त्यानुसार फेरफार क्र30509 हा मंजूर केला आहे परंतु फेरफार क्र 30535 नुसार वाडीविभाजनाने जुना सर्व्हे नंबर43/1प/4 चा नविन सर्व्हे नंबर 9/1प/4 झाल्याने आज रोजी मंजूर आदेशाने फेरफार क्र 30509 प्रमाणित होत नाही तरी मंजूर नोंदीचा अंमल नविन सर्व्हे नंबर 9/1प/4 वर देणेत येत आहे.
श्री. भावना राजाराम पठारे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 43/1प/4 वरील खातेदार कै. राजाराम दादाभाऊ पठारे हे/ह्या दिनांक 30/07/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) भावना राजाराम पठारे वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय :31
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील / नगरपालिका दाखला दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 1366 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 1366 प्रमाणे नावे दाखल केली असे.
आदेशानुसार नोंद धरली असे.आदेशाची प्रत आरटीएस फायलीस दाखल.