सातबारा Watch

← चोविसावाडी

Ferfar #9896 · चोविसावाडी

हवेली, पुणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
144/3
Talathi
पुजा चंद्रकांत गिरी
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार : भागुबाई भगवंत तापकीर,संजिवनी उत्तम घुले, राधा लक्ष्मण तुपे,शालन गुणवंत परांडे यांनी मौजे चोविसावाडी येथील बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीमधील सामाईकातील अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हक्कसोड पत्र लिहून घेणार : अशोक भगवंत तापकीर यांना मा.सह दु.नि.खेड यांसकडील हक्कसोड पत्र दस्त क्र,8691/2026 दि.21/09/2026 अन्वये विना मोबदला हक्कसोड पत्र करून दिले असे.